मंगळवार, १० नोव्हेंबर, २००९

बारावी नंतर काय ?

बारावीच वर्ष संपत आलय. परिक्षा दिवसेंदिवस जवळ येताहेत. पुढील प्रवेश कुठे व कसा घ्यायचा या बद्दलचे प्रश्न मुलांच्या तसेच पालकांच्या डोक्यात घॊघावत असतील.
हाच धागा धरुन हा ब्लॉग लिहायचा ठरवलय.
बारावी नंतर काय करायच ?
कोणकोणते दाखले तयार करायचे ?
दाखले कधि लागणार ?
प्रवेशा साठी अर्ज कधी करायचे ?
बारावीला गुण कमी पडलेत आता काय करायच ?
हे व असेच प्रश्न आपल्याला पडल्यास मी आपली मदतीला आहेच.
या प्रश्नांवर रोज येथेच भेटूया. वाचकांचा प्रतिसाद बघून तसे प्रश्न व त्यावरची उत्तरे येथे द्यायचा प्रयत्न करेन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा